वारकरी संप्रदाय हा एक जातीय आणि धर्मिय नाही तर ही परंपरा सर्व जातीय आणि धर्मीय – श्यामसुंदर महाराज

वारकरी संप्रदाय हा एक जातीय आणि धर्मिय नाही तर ही परंपरा सर्व जातीय आणि धर्मीय आहे. पूर्वी ४० मुस्लिम संत आणि किर्तनकार होऊन गेले तर आज २२ मुस्लिम किर्तनकार प्रबोधनाचं कार्य करत आहेत असं हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज यांनी सांगितलं.

Read more

शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आणि निदर्शनं

संविधानानं दिलेलं एससी एसटी ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या विरोधात शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आणि निदर्शनं करण्यात आली.

Read more

दुर्मिळ गाड्यांच्या फेरीला ठाणेकरांनी केली गर्दी

ठाण्यामध्ये काल दुर्मिळ अशा गाड्यांची एक फेरी काढण्यात आली होती.

Read more

संगीत सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक – राज्यपाल

संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरिता सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

Read more

झाडावरून पडल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या माकडाच्या मादीचे पिल्लू आता ठणठणीत

झाडावरून पडल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या माकडाच्या मादीचे पिल्लू आता ठणठणीत झालं आहे.

Read more

शेतक-यांची फसवणूक आणि महिला अत्याचारात झालेल्या वाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे येत्या मंगळवारी धरणं आंदोलन

महाविकास आघाडी सरकारनं शेतक-यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळं राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.

Read more

समीर महाजन याला बांधकाम व्यावसायिक हसमुख शहा यांच्याकडून १ लाख रूपयांची खंडणी स्वीकारताना अटक

समीर महाजन याला बांधकाम व्यावसायिक हसमुख शहा यांच्याकडून १ लाख रूपयांची खंडणी स्वीकारताना अटक झाली असून आता पोलीसांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Read more

स्वत:च्याच पक्ष प्रमुखांनी केलेल्या भूमीपूजनाला महापौरांची स्थगिती

राज्यातील स्थगिती सरकारचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अर्बन फॉरेस्ट आणि विज्ञान केंद्राच्या केलेल्या भूमीपूजनाला त्यांचीच सत्ता असलेल्या महापालिकेनं स्थगिती दिल्याची टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये दुर्मिळ चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं प्रदर्शन

ठाण्यामध्ये व्हिन्टेज आणि क्लासिक कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी मनोरूग्णालयाच्या जागेवरील आरक्षण बदलण्यास शासनाची मंजुरी

नवीन ठाणे रेल्वे स्थानकासाठी मनोरूग्णालयाची जागा देण्याकरिता या जागेवर असलेल्या आरक्षण बदलास शासनानं मंजुरी दिली आहे.

Read more