शहरातील विहीरींचे नैसर्गिक स्रोत पूर्ववत करण्यासाठी सर्वेक्षण करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

भविष्यातील पाणी टंचाई पाहता शहरातील जुन्या विहिरींचं पुन्हा सर्वेक्षण करून या विहिरींचे पाण्याचे स्रोत पूर्ववत करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

भाडेकरू युक्त धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

शहरातील धोकादायक इमारतींचं पुनर्वसन करण्यासाठी गेल्या ४ वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read more

वाहतूक शाखेच्या चौक्यांचा उपयोग अन्य कारणासाठी

ठाण्यातील अनेक रस्त्यांवर असलेल्या वाहतूक शाखेच्या चौक्यांचा उपयोग अन्य कारणासाठीच होत असून या वाहतूक चौक्या हटवण्याच्या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Read more

ठाणे महापालिकेनं कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावण्याची मागणी

पनवेल महानगरपालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेनंही कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावावी अशी मागणी एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये -सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांची मागणी

शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटईक्षेत्र लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची महेंद्र मोने यांची विनंती

शहरातील भाडेकरूयुक्त मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जाहीर करण्यात आलेला वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी शहरातील सर्व आमदार-खासदारांकडे केली आहे.

Read more