श्रीमलंग गडावर जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं भाविकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता

श्रीमलंग गडावर जाणारा मुख्य रस्ता धोकादायक स्थितीमध्ये असल्यानं माघी पौर्णिमेच्या निमित्तानं येणा-या श्रध्दाळू भाविकांच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता या परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Read more

श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी

कोकण ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी श्रीमलंगगड परिसरात विविध विकास कामांकरिता ७५ लाखांच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

Read more

श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे उभारणा-या ठेकेदाराचं काम काढून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

श्रीमलंग गडावरील फ्युनिक्युलर रेल्वे उभारणा-या ठेकेदाराचं काम काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more