विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ शिक्षक दिनाच्या निमित्तानं काल आयोजित करण्यात आला होता.

Read more

ज्येष्ठागौरींचं घरोघरी विधीवत पूजन

ज्येष्ठागौरींचं काल घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन झालं. तर आज ज्येष्ठागौरींचं पूजन झालं.

Read more

आज शिक्षक दिन

गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर:
गुरू:साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:
आज शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more

डोंबिवली- तळोजा मेट्रोचं येत्या शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली मेट्रोचं भूमीपूजन येत्या ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची ऑल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्युशन असोसिएशनच्या राष्ट्रीय मुख्य सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे.

Read more

ठाणे, मुंबईमध्ये गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळं चाकरमान्यांचे चांगलेच हाल

ठाणे, मुंबईमध्ये गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

Read more

बोलण्यात गुंतवून ज्येष्ठ नागरिकाला लुबाडणा-या टोळीच्या म्होरक्याला अटक

बोलण्यात गुंतवून ज्येष्ठ नागरिकाला लुबाडणा-या टोळीच्या म्होरक्याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड दिवसाच्या ३९ हजार ८४० गणपतींना भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात ठाणे पोलीस आयुक्तालयात दीड दिवसांच्या एकूण ३९ हजार ८४० गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more