पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप

पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोलताशांच्या निनादात १२ हजाराहून अधिक गणेशमूर्ती तर १ हजाराहून अधिक गौरींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more

नाखवा कुटुंबांच्या गौराईचे यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण

चेंदणी कोळीवाडा येथील नाखवा कुटुंबांच्या गौराईने यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण केले.

Read more

ज्येष्ठागौरींचं घरोघरी विधीवत पूजन

ज्येष्ठागौरींचं काल घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन झालं. तर आज ज्येष्ठागौरींचं पूजन झालं.

Read more