ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप

ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप देण्यात आला. जोरदार पाऊस सुरू असतानाही गणेश भक्त तितक्याच उत्साहाने ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्याचं दिसत होतं.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन झालं.

Read more

ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात काल ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन झालं.

Read more

महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी ‘ऑनलाईन टाईम स्लॉट’ बुकिंग सुरू

ठाणे महापालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग सुरू झाले आहे. गणेशभक्तांच्या सुविधेकरिता आणि अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता स्लॉट बुकिंग करुन गणेश विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी भाविकांना केले आहे.

Read more

सातव्या दिवशी शहरातील १५१८ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन

ठाणे महापालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाट, गणेशमुर्ती स्वीकार केंद्र आणि कृत्रीम तलावांमध्ये सातव्या दिवशी एकूण १५१८ गणेशमुर्तीचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले.

Read more

ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा सुरु झाली असून या बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेची यंदाही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा राबविण्यात येत असून उद्यापासून सुरु होणाऱ्या बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा गणेश विसर्जन संख्येतही घट

कोरोनामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत गणपती विसर्जनातही घट झालेलीच पहायला मिळाली.

Read more

ढोल, ताशे, डिजेविना यंदाचं गणेश विसर्जन

पाचव्या आणि सहाव्या गणेश विसर्जनाप्रमाणेच अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनावरही कोरोनाचं सावट पहायला मिळालं.

Read more