आपल्या खाऊच्या आणि बक्षीसाच्या पैशातून तिसरीतील चिमुरडीने केली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत

खाऊसाठी दररोज मिळणारे पैसे आणि अनेक स्पर्धांमधून बक्षिस मिळालेले पैसे न्यू गर्ल्स स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कार्तिकी चव्हाण हिने कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले.

Read more

ठाण्यामध्ये ८ सप्टेंबर साक्षरता दिन मोठ्या उत्साहानं साजरा

ठाण्यामध्ये ८ सप्टेंबर हा साक्षरता दिन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला.

Read more

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनाचे औचित्य साधून निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला.

Read more

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर पर्यंत ढकलल्या पुढे

अडीचशे पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read more

गडकिल्ले हे लग्न पार्ट्यांसाठी देण्याकरिता कुणाच्या बापाची जहागिरी नसल्याची जितेंद्र आव्हाडांची कठोर टीका

राज्यातील गडकिल्ले हे लग्न पार्ट्यांसाठी वापरायला कोणाच्या बापाची जहागिरी नाही अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाच्या निर्णयावर टीका केली आहे.

Read more

दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

डोंबिवली-तळोजा पाठोपाठ दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गाचंही उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

Read more

शिक्षक दिनाच्या निमित्तानं १० शिक्षकांचा आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कारानं गौरव

राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचं उदाहरण आहे. अशाच पध्दतीनं शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचं भवितव्य घडवावं असे विचार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more

गौरी-गणपती विसर्जनासाठी ठाण्यात उद्या वाहतुकीचं नियोजन

उद्या गौरी-गणपती विसर्जन होत असून या गौरी-गणपती विसर्जनाच्या निमित्तानं वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

Read more

ठाण्यातील झोपडपट्टी धारकांनाही ३०० चौरस फूटाचे घर द्यावे अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील झोपडपट्टी धारकांनाही ३०० चौरस फूटाचे घर द्यावे अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवासी संघटनेनं दिला आहे.

Read more