जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

संस्कारक्षम युवा पिढी घडवितानाच समाजाला पुढे आणण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी. त्यातून एक चांगले समाजमन घडवावे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडविल्या जातील अशी ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

Read more

शिक्षक दिनाच्या निमित्तानं १० शिक्षकांचा आदर्श शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कारानं गौरव

राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेतील वाढलेली पटसंख्या हे त्याचं उदाहरण आहे. अशाच पध्दतीनं शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाचं भवितव्य घडवावं असे विचार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more

आज शिक्षक दिन

गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वर:
गुरू:साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:
आज शिक्षक दिन. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Read more