विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ शिक्षक दिनाच्या निमित्तानं काल आयोजित करण्यात आला होता. या दीक्षांत समारंभास प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. जयरामन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना जयरामन यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading