ठाणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची सैन्य दलात अधिकारी पदावर निवड

ठाणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची सैन्य दलात अधिकारी पदावर निवड झाली आहे.

Read more

पिंपळशेत गावातील पोरक्या झालेल्या तीन मुलींचं शिवसेनेनं स्वीकारलं पालकत्व

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्यानं पोरक्या झालेल्या तीन मुलींचं पालकत्व शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

Read more

ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसात बुजवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातून जाणारे रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत हे न तपासता त्या रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत.

Read more

रसायन भरून निघालेल्या टँकरमधील १५ लाखांच्या रसायनाचा अपहार करून चालक पसार

रसायन भरून निघालेल्या टँकरमधील १५ लाखांच्या रसायनाचा अपहार करून पसार झालेल्या टँकर चालकाचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत.

Read more

महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीनं शहरातील सर्व शालेय क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण

शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी क्रीडा शिक्षकांची धावपळ होऊ नये तसंच स्पर्धा नोंदणी प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण व्हावी याकरिता महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीनं शहरातील सर्व शालेय क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यामध्ये काल सरासरी ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर ठाणे शहरात गेल्या २४ तासात ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Read more

ठाण्यात वारा आणि पावसामुळे झाडं पडून गाड्यांचं नुकसान

ठाण्यामध्ये काल पावसाचा फारसा जोर नव्हता मात्र २ वेगवेगळ्या ठिकाणी झाडं पडल्यानं तर एका ठिकाणी इमारतीच्या छतावरील पत्रे पडले मात्र सुदैवानं जिवितहानी झाली नाही.

Read more

ए. के. जोशी शाळेत प्राथमिक विभागाच्या मुलांची दिंडी

महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. या महासोहळ्याच्या सांप्रदाय परंपरेला अनुसरून दरवर्षी आनंदीबाई केशव जोशी या शाळेत दिंडी काढली जाते.

Read more

पावसाळ्यातही पाणी टंचाईच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला महापौरांना बिसलेरीचा खोका

पावसाळ्यातही ठाण्याला पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांना बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचा एक खोका भेट म्हणून पाठवला.

Read more

ठाण्यामध्ये ठिकठिकाणच्या रस्त्यांवर १ हजाराहून अधिक खड्डे

ठाण्यामध्ये ठिकठिकाणच्या रस्त्यांवर १ हजाराहून अधिक खड्डे पडले आहेत.

Read more