खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर

शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहनं चालवणं जिकीरीचं होत असून यामुळं वाहतूक कोंडीतही भर पडत आहे.

Read more

शहरातील खड्डे भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर

संततधार पडणाऱ्या पावसाने उसंत दिल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले असून आज अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामाची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.

Read more

ठाण्यातील सुशोभीकरण, स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरण, स्वच्छता आणि खड्डे बुजविण्याच्या कामाची आज महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

Read more

ठाणे शहरात खड्डे भरणी युद्ध पातळीवर

गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी खड्डे भरणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. महापालिका आयुक्त  विपिन शर्मा हे स्वत: या कामाचा आढावा घेत असून तातडीने शहरातील खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस शहरात विविध ठिकाणी डांबरीकरण आणि रेडिमिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर … Read more

ठाण्यातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर

पालकमंत्र्यांच्या खड्डे भरण्याच्या आदेशामुळे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून शहरातील खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Read more

खड्ड्यात कागदी नौका सोडत ठाण्यात भाजपाचे आंदोलन

ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना शिवसेना आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने शहरातील विविध ठिकाणी आंदोलन केले.

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे.

Read more

शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरण्याचे आयुक्तांचे आदेश

संततधार पावसामुळे शहरात खड्डे पडल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज शहरातील खड्ड्यांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Read more

शहरातील महत्वाचे रस्ते आणि चौकांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य

शहरातील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

Read more

महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम युध्द पातळीवर

संततधार पडणा-या पावसानं उसंत दिल्यानंतर महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम युध्द पातळीवर सुरू झालं आहे.

Read more