जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला संजय केळकर यांनी दिल्या शुभेच्छा

जागतिक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला जाणा-या दिव्यांगांच्या संघाला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध प्रकारचे २ हजार दावे निकाली

जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध प्रकारचे २ हजार दावे निकाली काढण्यात आले.

Read more

मोडकसागर आणि तानसा धरण कधीही भरून वाहण्याच्या शक्यतेमुळं आजूबाजूच्या ७५ गावांना सतर्कतेचा इशारा

मोडकसागर आणि तानसा धरण पुढील काळात कधीही भरून वाहण्याची शक्यता असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read more

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्वत्र भक्तीभावानं साजरी

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्वत्र भक्तीभावानं साजरी झाली.

Read more

ठाण्यातील 591 मीटरचे 362 खड्डे बुजवल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

रस्त्यांवरील खड्डयांचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून खड्डे भरण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली असून युध्द पातळीवर खड्डे भरणे मोहीम सुरू आहे.

Read more

जिल्हा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एका अभियंत्याच्या कुटुंबियास १ कोटी २२ लाखांची नुकसान भरपाई

ठाणे जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये राज्य परिवहन महामंडळानं एका मरिन इंजिनियरच्या कुटुंबियांना १ कोटी ६२ लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली आहे.

Read more

बोगस पदवी सादर करून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा

ठाण्यातील कोलशेत, आझादनगर येथील एका शासनमान्य हिंदी माध्यमाच्या शाळेत मुंबई विद्यापीठाची बीए, बीएड अशी बोगस पदवी धारण करून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या कल्लुराम जैसवार यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यास गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू

कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यास गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Read more

महिला तक्रार निवारण दिनात 27 महिलांना न्याय

पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण दिनात 27 महिलांना न्याय मिळाला आहे.

Read more

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more