कोरोनाच्या काळात गुरूपौर्णिमा अशी करा साजरी – सनातन संस्था

गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू
गुरूर्देवो महेश्वरा
गुरूसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नम:
आज गुरूपौर्णिमा असून यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूपौर्णिमा एकत्र येऊन साजरी करणं शक्य होणार नसल्यानं हिंदू धर्मात आधीच लिहून ठेवलेलं आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे सनातन संस्थेनं सांगितलं आहे.

Read more

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्वत्र भक्तीभावानं साजरी

आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा सर्वत्र भक्तीभावानं साजरी झाली.

Read more

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 112 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more