पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत – चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाल्यानं आज चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

Read more

महावितरणची सर्व प्रकारची देयकं ऑनलाईन भरण्याची सुविधा

महावितरणनं सर्व प्रकारची देयकं ऑनलाईन भरण्याची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

Read more

लुईसवाडी परिसरातील ठाणेकरांना लवकरच प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा

हजुरी, लुईसवाडी परिसरातील रहिवाशांना आठवडाभरात प्रक्रिया केलेल्या शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे.

Read more

ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य भास्कर मुंडले यांचं निधन

ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य भास्कर मुंडले यांचं काल निधन झालं.

Read more

परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता

पोलीसांनी दिलेल्या थकबाकी पोटीच्या रक्कमेतून परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना त्यांची थकीत देणी मिळण्याची शक्यता आहे.

Read more

भारतातील पहिल्या मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचं महापौरांच्या हस्ते लोकार्पण

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्यानं वाढणा-या स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कर्करोगाचं निदान करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचं लोकार्पण आज करण्यात आलं.

Read more

चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ

पावसानं गेले दोन दिवस उघडीप घेतली असली तरी गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Read more

ठाण्यात डेंग्युमुळं एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या वतीनं थाळीनाद आंदोलन

शहरातील नालेसफाईचा बो-या वाजला असून थोड्याशा पावसातही शहरातील अनेक नागरी वस्त्या जलमय होत आहेत. त्यामुळं साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव वाढीस लागला असून ठाण्यात डेंग्युमुळं एका मुलीचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं.

Read more