पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ३१६ स्टॉल्सचं वाटप

जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ३१६ स्टॉल्सचं वाटप करण्यात आलं.

Read more

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होणार

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कंबर कसली असून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्ट्यांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामं करण्याचे आदेश दिले. या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्नही … Read more

टोलमधून मुक्ती मिळावी यासाठी आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन

ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आनंदनगर येथील टोलनाक्यावर आंदोलन केले.

Read more

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही – मुख्यमंत्री

विकास करताना कोणत्याही परिस्थितीत भूमिपुत्रांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, आगरी-कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

नवीन पिढीला हवं ते करू द्यावं – सचिन तेंडुलकर

नवीन पिढीला हवं ते करू द्यावं असे प्रतिपादन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केल.

Read more

शिवसेनेतर्फे 110 मुलांची ह्रदय विकाराची तपासणी

शिवसेना वीद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने ज्युपिटर रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य ह्रद्यरोग शिबिरात राज्यातील 0 ते पंधरा वर्षे वयोगटातील 110 मुलांची ह्रदय विकारासाठी तपासणी करण्यात आली.

Read more

दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवुन नवा आदर्श केला निर्माण

दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन लहान वयातच सामाजिक जाणीव जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे. पॅडमॅन चित्रपटापासून प्रेरणा घेत रिचान महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवण्यासाठी निधी जमा केला. आणि महिनाभरातच समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अडिचशे मुलींना वर्षभरासाठी पॅड वाटप केले. समन्वय प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहापूर येथील ग वी खाडे विद्यालयात हा कार्यक्रम झाला. सुमारे … Read more

कळवा स्थानकातील वन रुपी क्लिनिकचे गोपाळ लांडगे यांचा रक्त दाब तपासून खासदार शिंदे यांनी केले लोकार्पण

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या कळवा स्थानकातील वन रुपी क्लिनिकचे लोकार्पण खासदार  शिंदे यांच्या हस्ते झाले.

Read more

मूकबधीर प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षणार्थींसाठी नवीन इमारत बांधली जाणार

उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ, मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची जुनी इमारत पाडून मूकबधीर, अपंगांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिली.

Read more