गृहकर्जाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला त्यांच्या परिचितानेच घातला लाखो रूपयांचा गंडा

सेवानिवृत्ती नंतर घर घेण्यासाठी गृहकर्जाच्या शोधात असलेल्या कुटुंबाला त्यांच्या परिचितानेच लाखो रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

हरणाचे कातडे आणि सांबार आणि बारशिंगच्या शिंगासह तिघांना अटक

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर हरणाचे कातडे आणि सांबार आणि बारशिंगच्या शिंगासह तिघांना मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब – कवी सौमित्र

आपल्याला जे काम आवडतं ते जगण्याचं साधन बनावं ही कलाकाराच्या दृष्टीनं सुखाची बाब असल्याचं प्रतिपादन कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

ठाणे महापालिकेतील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त

ठाणे महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागातील नितीन आपटे कार्यालयीन अधिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले.

Read more

धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात महावितरणनं केली वाढ

महावितरणनं धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात वाढ केली आहे.

Read more