ठाण्यामध्ये महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारणार – चार्जिंग करणा-यांना पहिली तीन वर्ष अनुदान

केंद्र शासनाच्या २०३० पर्यंत देशातील सर्व वाहनं ई-वाहनं करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ठाणे शहरात १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read more

गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेत मुलांना लसीकरण करण्याचं महापालिकेचं आवाहन

लहान मुलांना होणा-या गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यात येत्या मंगळवारी मिझेल रूबेला लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

Read more

स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक

लायन्स क्लब ठाणे नॉर्थ आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान तसंच महापालिका आयोजित स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Read more

ठाण्याच्या कच-यावर शिवसेना पोसली जात असल्याचा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा आरोप

उपविधीच्या नावाखाली लादण्यात आलेला कचरा कर हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. घंटागाडीच्या फे-या आणि वजनामध्ये घोटाळा करून घंटागाडी ठेकेदार दिवसाला लाखो रूपयांचा अपाहार करत असून त्याचा मलिदा सत्ताधा-यांनाही मिळत आहे. एकूणच ठाण्याच्या कच-यावर येथील सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्यानं आम्ही मांडलेली लक्षवेधी फेटाळण्यात आल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला.

Read more

नव्या ठाण्याला विरोध असतानाही गोंधळामध्ये सत्ताधारी शिवसेनेकडून नव्या ठाण्याचा प्रस्ताव मंजूर

ठाणे खाडी पलिकडे नवीन ठाणे वसवण्याच्या प्रस्तावास विरोध असतानाही सत्ताधारी शिवसेनेनं अभूतपूर्व गोंधळात याबाबतचा प्रस्ताव काल झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला.

Read more

ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित कोस्टल रोडला चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचा विरोध

ठाणे महापालिकेच्या प्रस्तावित कोस्टल रोडला चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीनं विरोध दर्शवला आहे.

Read more

ठाणे महापालिकेची कर वसुली कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे महापालिकेची कर वसुली कार्यालयं ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

Read more

येत्या सोमवारपासून राम मराठे संगीत महोत्सव

कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा शास्त्रीय संगीताचा समृध्द वारसा जोपासणारा प्रतिष्ठेच्या अशा पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन येत्या सोमवारपासून करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना कच-याचे विलगीकरण आणि त्यावरील प्रक्रियेबाबत प्रशिक्षण

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना साफसफाई करतानाच कच-याचे विलगीकरण आणि त्यावरील प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

थीम पार्क प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीची मागणी

घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीमपार्क प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more