स्वच्छतेबद्दलच्या जागृतीसाठी ठाण्यात निघाला स्वच्छता मशाल मार्च

स्वच्छ शहराच्या जनजागृतीसाठी ठाणे महापालिकेतर्फे आज ‘स्वच्छता मशाल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छोत्सव -२०२३ अंतर्गत शहरातील नागरिकांमध्ये शून्य कचरा मोहिमेबद्दल जागृती करण्यासाठी तसेच नागरिकांचा कृतीशील सहभाग नोंदवण्यासाठी या मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत तीन हात नाका येथील हरित जनपथ येथे लोकसहभागातून स्वच्छता मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत तीन हात नाका येथील हरित जनपथ येथे लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

Read more

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक बराच घसरला

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अभियानात ठाणे महापालिकेचा क्रमांक गेल्यावर्षीच्या तुलनेत बराच घसरला आहे.

Read more

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरिता उभारण्यात आलेल्या स्टॉलला पालकमंत्र्यांची भेट

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरिता उभारण्यात आलेल्या स्टॉलला पालकमंत्र्यांनी भेट देऊन स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं.

Read more

स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक

लायन्स क्लब ठाणे नॉर्थ आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान तसंच महापालिका आयोजित स्वच्छतेविषयक अभिनव स्पर्धेत कुंजविहार उपहारगृहाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Read more