महिंद्र ॲण्ड महिंद्रचा शहरात परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी सामंजस्य करार

महिंद्र ॲण्ड महिंद्रनं ठाणे शहरात परिपूर्ण वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेशी सामंजस्य करार केला आहे.

Read more

ठाण्यामध्ये महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनी १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारणार – चार्जिंग करणा-यांना पहिली तीन वर्ष अनुदान

केंद्र शासनाच्या २०३० पर्यंत देशातील सर्व वाहनं ई-वाहनं करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ठाणे शहरात १०० इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

Read more