प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेमार्फत ८५ केंद्रावर लस महोत्सवाचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती

ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शेल्टर असोसिएटस संस्थेच्या माध्यमातून वस्त्यावस्त्यांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

Read more

ठाणे महापालिकेनं दिली ८५ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

ठाणे महापालिकेच्या वतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत शहरातील जवळपास ८५ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान या धोरणातंर्गत पाहिलं खासगी आस्थापना लसीकरण केंद्र आदित्य बिर्ला ग्रुपने सुरु केले असून रोज ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण याप्रमाणे आतापर्यंत एकूण २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे.

Read more

मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता रॅलीचं आयोजन

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता काल एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेचा ठाण्यात शुभारंभ

ठाणे महापालिका क्षेत्रात आजपासून मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली असून सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेत मुलांना लसीकरण करण्याचं महापालिकेचं आवाहन

लहान मुलांना होणा-या गोवर या संसर्गजन्य आणि घातक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यात येत्या मंगळवारी मिझेल रूबेला लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे.

Read more

जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून गोवर आणि रूबेला लस देण्याचं नियोजन पूर्ण

गोवर आणि रूबेला लसीकरणाबाबत कोणताही संशय बाळगू नये, आत्तापर्यंत २८ राज्यात या मोहिमेत साडेतीन कोटीहून अधिक मुलामुलींना ही लस देण्यात आल्याचं सांगून जिल्हाधिका-यांनी जिल्हयात सुमारे ४ हजार शाळांमधून ही लस देण्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं सांगितलं.

Read more