गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नुतनीकरण करण्याची अनंत तरेंची मागणी

ठाण्याचं वैभव असलेल्या गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नूतनीकरण करावं आणि एखाद्या नविन भूखंडावर नवीन नाट्यगृह बांधावं अशी मागणी शिवसेनेचे माजी महापौर अनंत तरे यांनी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read more

डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटींची वसुली करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढवण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रूपयांची वसुली करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश

महापालिकेची परवानगी न घेता दिवाळीमध्ये अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अनधिकृत बांधकाम प्रकरणात सर्वच नगरसेवकांना एकच नियम लागू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

Read more

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिव्यांगांना स्टॉल वितरित करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगांना स्टॉल वितरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

Read more

ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ८ वर्षानंतर वारक-यांना ताबा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपूजन केलेल्या ठाण्यातील वारकरी भवनासाठी शेकडो वारकरी काल ठाणे महापालिका मुख्यालयावर धडकले.

Read more

सरकारी जागांवर वाहनतळ उभारण्याचा पालिकेचा प्रस्ताव

ठाण्यातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, एसटी डेपो, झेडपी कार्यालय, गावदेवी मार्केट या ठिकाणी वाहनतळ उभारले जाणार आहेत.

Read more

दिवाळी निमित्त विविध ठिकाणी महापालिकेकडून रोषणाई

दिवाळीनिमीत्त गेल्या वर्षीपासून ठाणे शहरातही दिव्याची आरास केली जाते. यंदाही शहरातील प्रवेशव्दारे, महत्वाचे चौक, वास्तु दिव्यांनी उजळून निघाले आहेत.

Read more

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्यामुळं दिवाळीच्या सणात एकमेकांना शुभेच्छा आणि मिष्ठान्न भेट देण्याची परंपरा आहे. मात्र हातावर पोट असणा-या कचरा वेचकांसाठी सर्वच दिवस सारखे असतात. अशा वंचित आणि शोषित कचरा वेचकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी करण्यात आली.

Read more