कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात असून त्याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Read more

बाळकूममध्ये मेडीकलमध्ये छापा टाकून परवाना नसलेल्या सॅनिटायझर्सच्या बाटल्या जप्त

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच काही मंडळी आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

Read more

परदेश प्रवास करून येणा-या नागरिकांनी १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन करून राहण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

परदेश प्रवास करून जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन करून घरामध्ये सुरक्षित रहावे तसंच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.

Read more

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

Read more

कोरोना विषाणू संदर्भात संशयित व्यक्ती आढळल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचं महापौरांचं आवाहन

कोरोना विषाणू संदर्भात एखादी संशयित व्यक्ती आढळून आल्यास महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती

जगात थैमान घालणा-या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य – कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास राज्य शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असून साथ प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा यंत्रणेची असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांना प्रवेशबंदी

मंत्रालयापाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्याकरिता जनजागृती रथ

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्याकरिता जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे.

Read more

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिका-यांची विशेष नेमणूक

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यक्षमता राबवण्याच्या दृष्टीने आणि विशेषत: सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिका-यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.

Read more