ईट राइट चॅलेंज 2 या उपक्रमांतर्गत पोषणतत्त्व गुणसंवर्धीत अन्नाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त अन्न आणि औषध प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ईट राइट चॅलेंज 2 या उपक्रमांतर्गत पोषणतत्त्व गुणसंवर्धीत अन्नाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

बाळकूममध्ये मेडीकलमध्ये छापा टाकून परवाना नसलेल्या सॅनिटायझर्सच्या बाटल्या जप्त

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच काही मंडळी आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

Read more

कोकण विभागाअंतर्गत २१ लाख मास्कचा साठा – विनाकारण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं आवाहन

कोकण विभागाअंतर्गत २१ लाख मास्क असून आवश्यकता नसताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करू नये असं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त व्ही. पवनीकर यांनी सांगितलं.

Read more