अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची अचानक केली तपासणी

जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या मार्फत जिल्हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वागळे इस्टेट भागातील दोन दूध डेअरींची अचानक तपासणी केली.

Read more

Categories FDA

घोडबंदर रस्त्यावरील बिकानेर स्वीटसवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई आणि फरसाण ई. अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदाचे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद … Read more

अन्न आणि औषध प्रशासनाच्या मोहिमेत २९ कोटी रूपयांचे आयातीत अन्न पदार्थ जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या मोहिमेत २९ कोटी रूपयांचे आयातीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आले.

Read more

कोरोनावरील रेमडेसिविर मिळणार १२०० रुपयात

कोरोनाची दुसरी लाट घोंघावत असताना कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केला आहे. कोविडवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर या महागडया इंजेक्शनच्या अव्वाच्या सव्वा किंमती कमी करून १२०० अथवा त्यापेक्षा कमी दरात हे औषध उपलब्ध करण्याचे निर्देश एफडीएचे कोकण विभागाचे सहआयूक्त वि.तु.पौनिकर यांनी दिले.

Read more

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं बनावट हँड वॉश आणि सॅनिटायझरचा १३ लाखांचा साठा केला जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं बनावट हँड वॉश आणि सॅनिटायझरचा १३ लाखांचा साठा जप्त केला आहे.

Read more

पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणा-या व्यावसायिकांवर कारवाई

पामतेलाची भेसळ करून पनीर उत्पादन करणा-या व्यावसायिकांवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे.

Read more

अन्न आणि औषध प्रशासनानं घातलेल्या छाप्यात २६ लाखांचा तेलाचा साठा जप्त

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार जनतेच्या सेवनास सणासुदीच्या दिवसात सुरक्षित आणि सकस निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं काल एन एम ऑईलवर छापा टाकून २६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Read more

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं १ कोटी ७० लाख रूपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा केला जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयानं १ कोटी ७० लाख रूपयांचा पानमसाला, गुटखा, सेंटेड तंबाखू सारखा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला असून ५ वाहनंही ताब्यात घेतली आहेत.

Read more

बाळकूममध्ये मेडीकलमध्ये छापा टाकून परवाना नसलेल्या सॅनिटायझर्सच्या बाटल्या जप्त

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच काही मंडळी आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

Read more

कोकण विभागाअंतर्गत २१ लाख मास्कचा साठा – विनाकारण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं आवाहन

कोकण विभागाअंतर्गत २१ लाख मास्क असून आवश्यकता नसताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करू नये असं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त व्ही. पवनीकर यांनी सांगितलं.

Read more