ठाणेकरांनी स्वत:ची काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

कोरोनाबाबत घाबरून न जाता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Read more

कोरोना रूग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात ८ खाटांचा विलगीकरण कक्ष

कोरोना व्हायरसच्या उपाययोजनांबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी एका आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं.

Read more

करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन

करोना विषाणू तसंच हवेमधून पसरणा-या अन्य जंतूसंसर्ग आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचा-यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.

Read more