डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन

डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जुगलबंदीत शेकडो वादकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. गणेश मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मंत्री आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. तर डोंबिवलीतील गणेश मंदिराच्या शताब्दी महोत्सवात वर्षभर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचे उद्घाटन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading