मुंबई महानगर प्रदेशातील प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागणार – सोनिया सेठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरविकास विभागाकडे संपूर्ण लक्ष आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांचे प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागतील, असा विश्वास प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी व्यक्त केला.

Read more

सेंट जॉन लर्निंग ॲपचं उद्घाटन

तंत्रज्ञान शिक्षकाची जागा घेणार नाही परंतु शिक्षकाच्या हातात असलेले तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकते या उद्देशाने सेंट जॉन लर्निंग ॲप उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात सेंट जॉन द बाप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.

Read more

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनात १० टन निर्माल्य संकलित

समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महापालिकेच्‍या संयुक्‍त विदयमाने गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍याचे संकलन करणे आणि त्‍याची शास्‍त्रोक्‍त विल्‍हेवाट लावणे या अभियानाने यंदा १२ व्‍या वर्षात पदार्पण केले असुन दिड दिवसाच्‍या गणपती विसर्जनात जवळपास १० टन निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले आहे.

Read more

ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोलाच्या गजरात काल ठाण्यात दीड दिवसांच्या एकूण ११ हजार ६०२ गणपतींचं विसर्जन झालं.

Read more

महापालिका अधिकारी-कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले – आयुक्त

ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी ठामपणे उभे राहिल्याने कोरोना सारख्या संकटावर मात करणे शक्य झाले हे सांघिक यश आहे, असे गौरवोद्गार प्रशासक तथा महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी काढले.

Read more

घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण

ठाण्याच्या घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना

यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. जिल्ह्यामध्ये एक लाख चाळीस हजाराहून अधिक घरगुती गणपतीची तर दीड हजाराहून अधिक सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.

Read more

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तसेच सामाजिक बांधिलकीने उपक्रम राबविणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी 30 ऑगस्टपूर्वी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर ऑनलाइन अर्ज पाठवावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Read more

ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड

गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून ठाण्यात आज बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा

विश्वातील सर्वात मोठा गणेशोत्सव सोहळा राज्यात साजरा होतो. राज्याचा पर्यटन विभाग आणि ठाणे महापालिका आणि ठाणे परिवहन महामंडळाने संयुक्तपणे ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या औचित्याने गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे.

Read more