मध्य रेल्वेच्या दोन लाईनमन्स मुळे आज मोठा अपघात टळला.
नाखवा कुटुंबांच्या गौराईचे यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण
चेंदणी कोळीवाडा येथील नाखवा कुटुंबांच्या गौराईने यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण केले.
ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन
ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन झालं.
जिल्ह्यात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण
जिल्ह्यात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला.
एसी लोकलला चांगला प्रतिसाद – प्रवाशांच्या संख्येत वाढ
गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाश्यांना वातानुकूलीत लोकल मुळे सुरक्षित आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला आहे.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.
ज्येष्ठागौरींचं आज घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन
ज्येष्ठागौरींचं आज घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन झालं.
आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू
मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण
जिल्ह्यात कोरोनाचे १७० नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला.