घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण

ठाण्याच्या घोडबंदर भागात बिबळ्याने दर्शन दिल्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ असलेल्या घोडबंदर भागात एका सार्वजनिक शौचालय समोर दर्शन दिलं होतं. हा परिसर वन विभागाच्या हाती जवळ आहे. घोडबंदर परिसरातल्या बामणदेव मंदिराजवळ हा बिबळ्या दिसला. परिवहन सेवेतील एका चालकांना या बिबळ्याला पाहिलं, आणि त्यानं त्याचा चित्रीकरणही केलं. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असल्यामुळे त्याचा वापर या परिसरातील रहिवासी रात्री उशिरापर्यंत करत असतात. हा बिबळ्या हा पूर्ण वाढ झालेला नर जातीचा असल्याचा वनविभागाचा म्हणणं आहे. वन विभागाने या परिसरातील रहिवाशांना सावित्री बाळगण्याचा आवाहन केल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading