ठाणे पोलीसांनी केली भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद

ठाणे पोलीसांनी भाडेतत्वावर वाहनं घेऊन विकणारी टोळी जेरबंद केली आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत राज्य शासनाचा निषेध केला.

Read more

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या रूपाली सातपुते यांच्या सूचना

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिल्या.

Read more

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले वाटप

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कोकण महसूल विभागाचे प्रभारी आयुक्त किरण जाधव यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले.

Read more

ठाण्यात विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी

सध्या नवरात्रौत्सव तोंडावर आला असून विविध ठिकाणी गरब्याची जोरात तयारी सुरू आहे.

Read more

सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव मंडळांनाही महापालिकेकडून भाडं माफ

गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव मंडळांनाही महापालिकेनं संपूर्ण भाडं माफ केलं आहे.

Read more

सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीची जबाबदारीही पालिकेचीच – आमदार संजय केळकर

नागरिक वृक्ष कर भरत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेचीच आहे असा आग्रह धरत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याने सोसायट्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read more

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना संवाद कौशल्य आणि दैनंदिन घडामोडींचे मूल्यमापन करणे आवश्यक – महापालिका आयुक्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्याला सामोरे जाताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत, कोणत्याही क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करायचे असेल तर ध्येयनिश्चिती त्या अनुषंगाने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, आलेल्या ताण-तणावाचे व्यवस्थापन आणि दैनंदिन घडामोडींचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी संवाद आणि मार्गदर्शन या व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना केले.

Read more