नववर्षाच्या पार्श्वभूमीवर झेंडूला चढा भाव

उद्या गुढीपाडवा आणि नव वर्ष साजर होत असुन या पार्श्र्वभूमीवर फुल बाजार चांगलाच कडाडला आहे.

Read more

दस-याच्या पूर्वसंध्येवर फूल बाजार कडाडला

विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मुबलक असून फुलांचे भाव काहीसे चढे असल्याचं दिसत आहे.

Read more

नवरात्र उत्सवादरम्यान फुलांचा भाव कडाडला

नवरात्र उत्सवादरम्यान फुलांचा भाव कडाडला असून फुलांच्या किंमतीमध्ये सुमारे २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.

Read more

पिवळ्या-केशरी झेंडूच्या फुलांनी बाजार सजला

विजयादशमी अर्थात दसरा उद्या असून दसरा आणि झेंडूच्या फुलांचं एक वेगळंच समीकरण आहे. यंदा झेंडूच्या फुलांची आवक मुबलक असून फुलांचे भाव काहीसे स्थिर असल्याचं दिसत आहे.

Read more