माझी वसुंधरा अभियानाबाबत शहरात जनजागृती

वृक्षाची लागवड करुन वृक्ष संवर्धन करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, इंधनरहित वाहनांचा (सायकल) वापरा करा अशी जनजागृती माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महापालिकेमार्फत व्हॅनवर एल.ई.डी स्क्रीन लावून त्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Read more

कळव्यातील मनिषानगर येथील एका सोसायटीत दुपारच्या सुमारास आग

कळव्यातील मनिषानगर येथील एका सोसायटीत आज दुपारच्या सुमारास आग लागली होती.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन – महिलांना मांडता येणार थेट तक्रारी

जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या 6 जानेवारी  रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा जनसुनावणीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Read more

आपदा मित्रांनी मासुंदा तलावात घेतले पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम राबवावा – जिल्हाधिकारी

शालेय मुलांमध्ये सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहाराबाबत जागृती व्हावी. तसेच त्यांनी शाळांमध्ये असताना पौष्टिक अन्न खावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी ‘ईट राईट स्कूल’ उपक्रमात सहभागी होवून प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहार संबंधीच्या ठाणे जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

2022-23 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीचे दिवशी भरता येणे शक्य व्हावे याकरिता  ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

Read more

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राजकीय संस्कृतीला काळीमा फासल्याचा निरंजन डावखरेंचा आरोप

भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, अशी कठोर टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

Read more

संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा अंतिम सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न

संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा अंतिम सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला.

Read more

मल उदंचन केंद्रातील कर्मचा-यांना बोनस देण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश

मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी महापालिकेला दिले आहेत.

Read more

पारसिक नगरीत राखीव भूखंडावर नागरी सुविधा उभारण्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात पारसिक नगर परिसरासाठी निर्देशित केलेले राखीव भूखंडांवर नागरी सोयीसुविधा निर्माण करुन ते नागरिकांसाठी खुले करावेत अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

Read more