क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

Read more

ठाण्यात ९ ते १५ जानेवारी दरम्यान रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन

ठाण्यात दरवर्षी प्रमाणे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

प्रभात फिल्म सोसायटी चे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे आज निधन

प्रभात फिल्म सोसायटी चे संस्थापक चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे आज निधन झाले.

Read more

नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल

ठाणे वाहतूक शाखेनं नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Read more

ठाणे पोलीसांच्या ऑल आऊट कोंबिंग मोहिमेत १६६ आरोपींना अटक

गुन्हेगारी कृत्याला आळा बसण्याकरिता ठाणे पोलीसांतर्फे काल ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दंडात्मक कारवाई करून ११ लाखाहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला तर १६६ आरोपींना अटक करण्यात आली.

Read more

ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण

ठाण्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

लोढा आयटी पार्क ते विवियाना मॉल मार्गावरील वाहतुकीत बदल

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिराग नगर येथील लोढा आयटी पार्क जवळील कल्व्हर्टचे रूंदीकरणाचे कामामुळे 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 06.00 ते दि. 15 मे 2023 रोजी  रात्री 23.00 वाजे पर्यंत लोढा आयटी पार्क व विवियाना मॉल मागील गेटचे दिशेने जाणारा रोड बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

‘एसआरए’तील झोपडपट्ट्यांच्या संतापाला अधिवेशनात वाट – मिनी क्लस्टर योजना आणण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

आधीच एसआरए योजनेची प्रक्रिया सुरू झालेल्या झोपडपट्ट्यांना क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून रहिवाशांची बाजू ठामपणे मांडली.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही. सध्या जिल्ह्यात ११ अक्टीव्ह रूग्ण आहेत.

Read more

नववर्ष स्वागतासाठी आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमांवर पोलीसांची नजर

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणा-या कार्यक्रमांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आजपासूनच कामाला लागले आहेत.

Read more