आर्थिक क्षमता कमी असली तरी बुध्दीच्या भांडवलाच्या जोरावर वकीली क्षेत्रात यशस्वी होता येतं – माजी न्यायमूर्ती यु डी साळवी

आर्थिक क्षमता कमी असली तरी बुध्दीच्या भांडवलाच्या जोरावर वकीली क्षेत्रात यशस्वी होता येतं असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यु डी साळवी यांनी ठाण्यात बोलताना दिला.

Read more

ठाण्यातील उन्नती वैरागीला विभागीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

ठाण्यातील उन्नती वैरागीनं विभागीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.

Read more

डोंबिवलीतील काही मार्गांवर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग आणि सम विषम पार्किग व्यवस्था

डोंबिवलीतील गजबंधन पाथली रोड, संतवाडी, लक्ष्मीबाई नेरुरकर रोड या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरात प्रायोगिक तत्वावर वाहने लावण्यास प्रतिबंध (नो पार्किंग) तसेच सम विषम तारखेस पार्किंग व्यवस्था राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रस्त्यावरील मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असून त्यांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे फिरती पथक हा पथदर्शी पथक राबविण्यात येणार आहेत.

Read more

राबोडीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटीमार्गावर प्रायोगिक तत्वावर सम विषम पार्किंग

राबोडी वाहतूक उपविभाग हद्दीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटी मार्गावर सम -विषम तारखेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर पुढील 15 दिवस असणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बसस्टॉप सेवा रस्त्यावरील वाहतुकीला मनाई

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. तत्वज्ञान सिग्नल कडून हाईड पार्क बस स्टॉप कडे सेवा रस्त्यालगत मेट्रो चारच्या स्थानकाचे काम करण्यात येणार आहे. या करिता तत्वज्ञान सिग्नलकडून हाईड पार्क बस स्टॉपकडे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान सिग्नल येथे मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेला सुवर्णपदक

मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या आयुषी आखाडेनं सुवर्णपदक पटकावले.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती   ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

पैसे घेऊन घरे देण्यास टाळाटाळ करणा-या विकासकांवर होणार कारवाई

सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन इमारतीची एकही वीट न रचता फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी रुपये मंजूर

बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

Read more