मल उदंचन केंद्रातील कर्मचा-यांना बोनस देण्याचे सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश

मल उदंचन केंद्रातील कर्मचाऱ्यांना बोनस अदा करण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी महापालिकेला दिले आहेत.

Read more

मुंब्र्यातील सेप्टीक टाकीत सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची श्रमिक जनता संघाची मागणी

मुंब्रा येथील एका सोसायटीच्या सेप्टिक टाकीत दोन सफाई कामगारांच्या गुदमरून म्रुत्युप्रकरणी दोन्ही सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी श्रमिक जनता संघ, म्यूज फाऊंडेशन आणि बाल्मिकी विकास संघाचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. त्यावेळी सीवर डेथ प्रकरणी नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने अद्याप परिपत्रकच काढले नसल्याबाबतचा धक्कादायक खुलासा जिल्हाधिका-यांनी केल्याचे श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सांगितले.

Read more

नालेसफाई कामगारांची सुरक्षा धोक्यात

नागसेन नगर येथील नाल्यातील घाण खारटण रोड येथे सफाई करताना नाल्यात उतरून काम करणारे कामगारांना कोणतेही सुरक्षात्मक साहित्य न देता काम करण्यास भाग पाडणारे ठेकेदार आणि अधिकारी यांची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी,अशी ही मागणी श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

Read more