ठामपा जेटींग गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना थकीत बोनस मिळवून देण्यात श्रमिक जनता संघाला यश

ठाणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील जेटींग गाड्यांवरील कर्मचाऱ्यांना २०२०-२१चे थकीत बोनसची रक्कम अखेर १५ दिवसांत अदा करण्याचे लेखी आश्वासन श्रमिक जनता संघ युनियनचे शिष्टमंडळाबरोबर लेखी करार करून ओम इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस चे मालक विवेक ढमढेरे यांनी दिले आहे.

Read more

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन्स आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघाच्या संयुक्त विद्यमाने भव्य बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीनस्पॅन्स आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघाच्या संयुक्त विद्यमाने कोरम मॉल येथे एका भव्य बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड मार्गावरील वाहतुकीत बदल

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. सदर मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीस बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक होण्याच्या दृष्टीने थर्ड पार्टी ऑडिट म्हणून आयआयटीची नियुक्ती – आयुक्त

महापालिकेमार्फत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सल्लागार आणि थर्ड पार्टी ऑडिटसाठी आयआयटीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

Read more

सिन्नर शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस अटक

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

‘पिंक बुक’चे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन

अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये सापडलेले पिडीत, कठिण परिस्थितीतून गेलेल्या महिला, अनाथ बालके तसेच ज्येष्ठ नागरिक, कामगार, यासह सर्वच दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही समाजाला देऊ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकी संदर्भात तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक 2022-23 या निवडणुकीच्या कामासंदर्भात तक्रारींकरिता 24 तास चालू असणाऱ्या तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Read more

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत तरुण मतदारांची संख्या वाढली

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत 79 हजार 562 एवढी वाढ झाली आहे.

Read more

मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजा विक्री करण्यास शासनाची मनाई

मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजा विक्री करण्यास शासनानं मनाई केली आहे.

Read more