मकर संक्रांतीचा पुण्यकाल रविवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत

यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल रविवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली.

Read more

मुख्यमंत्री उद्या आमच्या एन्काउंटरचे आदेशही देऊ शकतील – आनंद परांजपे यांचा खळबळजनक आरोप

ठाणे पोलीस दलातील पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्‍यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत; त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलीस आयुक्त जयजीतसिंग यांना आपला एन्काउंटर करण्याचे आदेश देतील आणि पोलीस आयुक्तही खुर्चीतून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. 22 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांचे विधानसभेत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला नैमित्तक रजा

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना मतदान करण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

Read more

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ठाण्यात रविवारी दुचाकी रॅलीचे आयोजन

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताहाअंतर्गत उद्या शहरात रस्ते सुरक्षा आणि अवयवदान जनजागृती मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होवून अवयव दानाची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Read more

जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला, आदिवासी आणि दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ

छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भागातील संरक्षित आदिवासी गट तसेच महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Read more

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.

Read more

हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश

हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश आलं आहे.

Read more

माझ्या कलेप्रती अखेर पर्यंत प्रामणिक राहणार – राहुल देशपांडे

संगीत हा महासागर आहे, या महासागरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांची गाणी ऐकतांना आपण किती लहान आहोत, हे कळते,गाण गातांना त्यातील वास्तविकता कळत जाते, त्यामुळे कलाकार शिकत – शिकत कलेप्रती नम्र असतो, मी माझ्या कलेप्रती आयुष्यभर प्रामाणिक आहे, आणि अखेरपर्यंत प्रामाणिकच राहणार, अशी ग्वाही प्रसिध्द गायक राहुल देशपांडे यांनी दिली. 37 व्या रामभाऊ म्हाळगी … Read more

स्पोर्टिंग क्लब कमिटीची विजयी घोडदौड कायम

यासिन शेखचा अष्टपैलू खेळ आणि निल दाहियाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने प्राईम क्रिकेट क्लबचा १३० धावांनी धुव्वा उडवत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षाखालील मुलांच्या जी के फणसे स्मृती ४०षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

Read more