सिन्नर शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस अटक

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

‘पिंक बुक’चे जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रकाशन

अनैतिक मानवी वाहतुकीमध्ये सापडलेले पिडीत, कठिण परिस्थितीतून गेलेल्या महिला, अनाथ बालके तसेच ज्येष्ठ नागरिक, कामगार, यासह सर्वच दुर्लक्षित घटकांना समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ग्वाही समाजाला देऊ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूकी संदर्भात तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूक 2022-23 या निवडणुकीच्या कामासंदर्भात तक्रारींकरिता 24 तास चालू असणाऱ्या तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Read more

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत तरुण मतदारांची संख्या वाढली

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत 79 हजार 562 एवढी वाढ झाली आहे.

Read more

मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजा विक्री करण्यास शासनाची मनाई

मकरसंक्रांतीनिमित्त नायलॉन मांजा विक्री करण्यास शासनानं मनाई केली आहे.

Read more

महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात तेजस लोखंडेला सुवर्ण तर श्रुती मोरेला कांस्यपदक

ठाण्याचे तेजस लोखंडे व श्रुती मोरे यांना महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबचा विजय

ऍग्रीबीड क्रिकेट क्लबने जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा २६ धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी – २० लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

Read more

इंदिरानगरमध्ये परिवहन सेवेच्या बसचा धक्का लागून अपघात झालेल्या महिलेला न्याय द्यावा आम आदमी पक्षाची मागणी

इंदिरानगरमध्ये परिवहन सेवेच्या बसचा धक्का लागून अपघात झालेल्या महिलेला न्याय द्यावा अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे.

Read more

पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका

पूर्व द्रूतगती महामार्गावर नियमित होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. यासाठी जड वाहनांकरिता नवा टोलनाका उभारण्यात आला आहे.

Read more