ठाण्याचा बिहार झाल्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची टिका

ठाण्यामध्ये कायद्याची भिती न राहील्यानं ठाण्याचा बिहार झाल्याची टिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. गुंडांना बंदूकिचे परवाने मिळत आहेत.

Read more

दुकाने लावण्याच्या वादातुन ठाण्यात काल रात्री एकाची हत्या – दोघांना अटक.

दुकाने लावण्याच्या वादातुन ठाण्यात काल रात्री एकाची हत्या झाली असुन पोलिसांनी या प्रकरणी दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे.

Read more

अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री रोखण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या रासायनिक कंपन्यांची दरमहा विशेष गटामार्फत तपासणी करावी.

Read more

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन

स्वच्छ जल, स्वच्छ मन हे ध्येय समोर ठेवत ठाणे महानगरपालिका आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

कोपरीतील बहुसंख्य इमारती आणि चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासाचे लागले वेध

कोपरीतील बहुसंख्य इमारती आणि चाळीतील रहिवाशांना पुनर्विकासाचे वेध लागले असून, संभाव्य इमारतीतील नियोजित घराबाबत पुनर्विकास तज्ज्ञ आणि नागरिक यांच्यात विचारमंथन पार पडले.

Read more

राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा वाचला जीव

राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा जीव वाचू शकला. पोलिस नियंत्रन कक्षातून रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना त्यांना दूरध्वनी आला.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं या भागातील नागरीकांची चांगलीच तारांबळ

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं या भागातील नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Read more

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मनीष सिसोदीया ह्यांना झालेल्या अटकेचा तीव्र निषेध

दिल्लीतील मंत्री मनीष सिसोदीया ह्यांना झालेल्या अटकेच्या तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटत असून, ठाण्यातील आप च्या कार्यकरर्त्यांनी ठाण्यात निषेध आंदोलन केलं.

Read more

स्वराज संस्थेतर्फे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील माकडांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी

स्वराज संस्थेतर्फे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Read more

मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी – आशुतोष भालेराव

काही कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी. कारण तीस वर्षांपूर्वी मराठी वागमय मंडळाचे कार्यक्रम करताना जो उत्साह होता तोच उत्साह आजच्या युवापिढीमध्ये काठोकाठ भरलेला आहे.

Read more