प्रशांत सिनकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार

पर्यावरण संवर्धना विषयक जागृती करणारे अभ्यासू पत्रकार प्रशांत रविंद्र सिनकर यांना कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठेचा भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमात गौरविण्यात आले.

Read more

कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा

आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयात कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळजवळ ३५ विद्यालयांनी आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

Read more

विटावा कोळीवाडा खाडी किनारी ” १ सप्टेंबर हा कोळी भाषा दिन “साजरा

विटावा कोळी ग्रामस्थ मंडळ ” विटावा कोळीवाडा, ठाणे यांनी पुढाकार घेऊन विटावा कोळीवाडा खाडी किनारी ” १ सप्टेंबर हा कोळी भाषा दिन “साजरा केला.

Read more

ठाणे नगर वाचन मंदिरात मराठी भाषादिन आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले मराठी कवी कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ठाणे नगर वाचन मंदिर, ठाणे व सुमन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शास्त्रीय संगीत गायिका व पार्श्वगायिका श्रुती बुजरबरूवा यांच्या भावगीतांचा कार्यक्रम संस्थेच्या वा. आ. रेगे. सभागृहातआयोजित करण्यात आला … Read more

अनोख्या शैलीतील ठिपका चित्रांचे ( Stippling Painting ) प्रदर्शनाचे डॉ अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते उदघाटन

राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे येथे ज्येष्ठ चित्रकार श्री विलास बळेल यांच्या अनोख्या शैलीतील ठिपका चित्रांचे ( Stippling Painting ) प्रदर्शनाचे ऊदघाटन झाले. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील अनेक सुंदर मूर्तीशिल्पांचे ठिपक्यांनी बनवलेली चित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आह्रे.या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक व जेष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते सकाळी … Read more

मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी – आशुतोष भालेराव

काही कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी. कारण तीस वर्षांपूर्वी मराठी वागमय मंडळाचे कार्यक्रम करताना जो उत्साह होता तोच उत्साह आजच्या युवापिढीमध्ये काठोकाठ भरलेला आहे.

Read more

समाजमाध्यमांच कितीही आक्रमण झालं तरी मराठी भाषेला मरण नाही – नारायण बारसे

समाजमाध्यमांच कितीही आक्रमण झालं तरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शैक्षणिक आणि अवांतर वाचनासाठी मराठी पुस्तकांसाठी येणारी विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यावर मराठी भाषेला मरण नाही असा ठाम विश्वास जोशी- बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथालय आणि महितीशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक नारायण बारसे यांनी व्यक्त केला.

Read more