ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलचा ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम

ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलनं अलिकडेच शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम केला आहे. सई पाटील ही बाळकूममध्ये राहते. अवघ्या ८ वर्षाच्या असलेल्या सई पाटीलनं कशेळी ब्रीजवरून ५० फूट उंचीवर उडी मारून आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading