अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

ठाणे शहरातील मुख्य महामार्ग आणि घोडबंदर रस्त्यावर आज पुन्हा झालेल्या वाहतूककोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेऊन अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले.

Read more

पालकमंत्र्यांच्या वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उपाययोजनेनंतरही वाहनांच्या लांबच लांब रांगा- बहुतेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्यानं सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळं पालकमंत्र्यांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घाईघाईनं कारवाईचा प्रयत्न केला पण तरीही आज शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी दिसून आली.

Read more

डोंबिवलीत झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात केली जाईल – एकनाथ शिंदे

डोंबिवलीत झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात केली जाईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read more

घोडबंदर मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे बुजवण्याच्या कामाची अधिकाऱ्यांच्या समवेत खासदारांनी केली पाहणी…

गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर परिसरातील रस्त्यावरील खड्डे अधिक तीव्र झाल्याने गेले 5-6 दिवस या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने त्याचा फटका शहरातील वाहतूक कोंडी वर होत होता. शहरातून घोडबंदर येथे जाण्यासाठी एक ते दीड तास प्रवास नागरिकांना करावा लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना गेले काही दिवस मनस्ताप सहन करावा लागत होता. … Read more

ठाण्यात होणार ९०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय –  न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी यांसारखे आधुनिक उपचार मिळणार – महिला व बालकांसाठी स्वतंत्र विभाग – रुग्णालय क्षमता तिप्पट

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन जिल्हावासियांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असून त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे.

Read more

डोंबिवलीमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात पासपोर्ट सेवा केंद्र

डोंबिवलीमध्ये लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

Read more

रेशनऑफिस आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

नागरिकांना शिधापत्रिकेबाबत असलेल्या समस्या तक्रारी तातडीने दूर करता याव्यात यासाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने आनंदनगर, कोपरी येथे ‘रेशन ऑफिस आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

कोपरी पूलाची मुंबईकडील बाजू ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

कोपरी रेल्वे पूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Read more

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – एकनाथ शिंदे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

Read more