अवघ्या सात दिवसांत ११००२ बाटल्या रक्तसंकलनएकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित महारक्तदान सप्ताहाला तुफान प्रतिसाद

रक्तदान हे पुण्याचे काम असून आपल्या एक बाटली रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अद्याप प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही. त्यामुळे माणसालाच माणसाचा जीव वाचवण्याचे काम करायचे असून अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले. राज्यभरात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात … Read more

६ दिवसांत ९३६० बाटल्या रक्तसंकलन

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहात सहा दिवसांत ९ हजार ३६० बाटल्या रक्तसंकलनाचा टप्पा गाठला.

Read more

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील घटनेसाठी राज्यातील शासन पुरस्कृत बंद यशस्वी

उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील घटनेसाठी राज्यातील शासन पुरस्कृत बंद हा यशस्वी ठरला.

Read more

अवघ्या ४ दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलनपालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या महारक्तदान सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथळ शिंदे यांच्या संकल्पनेतून, नवरात्रीचे औचित्य साधून ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सोमवारी सलग चौथ्या दिवशी १५०० हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. शुभारंभाच्या दिवशी, शुक्रवारी २३३७, शनिवारी १६००, रविवारी १८५० आणि आज सोमवारी १५०१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवल्याने अवघ्या चार दिवसांत ७ हजार २८८ बाटल्या … Read more

तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले उत्कृष्ट असे ठाणे तालुका क्रीडा संकुल उभे राहत आहे. येथील सुविधांचा लाभ घेऊन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव लौकिक करावे, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. या क्रीडा संकुलासाठी नगरविकास विभागाच्या निधीमधून यावर्षी 9 कोटी तर पुढील वर्षी … Read more

शिवसेनेच्या महारक्तदान सप्ताहाला अभूतपूर्व प्रतिसाद – दोन दिवसांत ३,९३७ बाटल्या रक्ताचे संकलन

नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन दिवसांतच ३ हजार ९३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

Read more

कोपरी पुलाच्या दोन मार्गिकांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाच्या पहिल्या दोन मार्गिकांचे लोकार्पण आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. हा पूल कार्यान्वित झाल्यामुळे ठाणे आणि मुलुंड या दोन शहरामधील वाहतूक कोंडी कमी व्हायला निश्चितच मदत होणार आहे. 1958 साली मुलुंड आणि ठाणे शहरांना जोडणारा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने … Read more

ठाण्यातील महारक्तदान महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना काळात जाणवणा-या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून गरजू लोकांना जीवदान मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read more

नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान पालकमंत्र्यांतर्फे महारक्तदान सप्ताहाचे आयोजन

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान. पारंपरिक पद्धतीने साज-या होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिली आहे.

Read more

नवी मुंबईकरांसाठी बेलापुर ते भाऊचा धक्का प्रवासी बोट सुरू होणार

नवी मुंबईकरांना लाभलेला खाडी किनारा लक्षात घेता जलवाहतूक मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे बेलापूर येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत तसेच नेरुळ येथे सिडको मार्फत असलेली जेट्टीची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत होते.

Read more