श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा शिवसेनेचा अनोखा उपक्रम

शिवसेनेच्या वतीनं श्रीगणेश प्रतिष्ठापना साहित्य अवघ्या २१ रूपयात वाटण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

Read more

शिवसेना उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक विलास ढमाले यांचे निधन

शिवसेना उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक विलास ढमाले यांचे दुःखद निधन झाले.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणेकरांसाठी उभारलेल्या ऑक्सीजन प्लांटचं येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Read more

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी धीरगंभीर वातावरणात संपन्न

शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची २१वी पुण्यतिथी आज धीरगंभीर वातावरणात संपन्न झाली.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लव्ह यू जिंदगी या आरोग्य विषयक उपक्रमाचं लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लव्ह यू जिंदगी या आरोग्य विषयक उपक्रमाचं आज लोकार्पण करण्यात आलं.

Read more

नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी

बाजीराव पेशवे यांचे धाकटे पेशवे नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा उत्तन चौकात बसविण्यात आला आहे. गेली 20 वर्षे हा पुतळा मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता. या पुतळ्यासाठी खासदार राजन विचारे यांनी आपल्या निधीतून २५ लाख रूपये दिले आहेत.

Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांकडून तक्रार दाखल

मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्म‍ितेचा अपमान केला आहे. त्यांचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा निषेध व्यक्त करीत नारायण राणे यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन करुन नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

Read more

नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यानच्या घोषणेमुळे महापौर अडचणीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलना दरम्यानच्या घोषणेमुळे महापौर आज चांगलेच अडचणीत आले.

Read more

ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये जोरदार वादंग सुरू असून ठाण्यातही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला.

Read more

ठाणे महापालिकेतर्फे ऐतिहासिक अशा महाड मधील चवदार तळ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू

ठाणे महापालिकेतर्फे महाडमधील चवदार तळ्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आलं आहे.

Read more