सिग्नल शाळेतील मोहन काळे अभियंता म्हणून युरेका फोर्ब्समध्ये रूजू

ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलवर गजरे विकणारा मोहन काळे हा युवक युरेका फोर्ब्स या कंपनीत रूजू झाला आहे.

Read more

बेडेकर महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरची साधनसामुग्री हलवण्यास सुरूवात झाल्याने शैक्षणिक संस्था घेऊ शकणार मोकळा श्वास

विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरच्या सामानसुमानाची हलवाहलव महापालिकेनं आज सुरू केली आहे.

Read more

अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणार

मुंबईतील फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखने कठीण परिस्थितीवर मात करत यश संपादन केले असून तिच्या मदतीला आमदार प्रताप सरनाईक धावले आहेत.

Read more

ठाणे महापालिकेच्या ४ शाळांचा निकाल १०० टक्के

ठाणे महापालिका शाळांचा शालांत परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक चांगला लागला असून ४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विशाल मानेने मिळवले घवघवीत यश

घरात अठराविश्व दारीद्र्य असतानाही परिस्थितीवर मात करुन झोपडपट्टीत राहणार्‍या विशाल माने याने दहावीच्या परिक्षेत 95 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.

Read more

सरस्वती सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

सरस्वती सेकंडरी स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.

Read more

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के लागला आहे.

Read more

ए. के. जोशी शाळेचा १०० टक्के निकाल

विद्या प्रसारक मंडळाच्या ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

ठाण्यातील प्रगती अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

ठाण्यातील प्रगती अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

महापालिकेच्या कौसा शाळेतील हसीबा शेखने मिळवले घवघवीत यश

हसीबा शेख या ठाणे महापालिकेच्या कौसा येथील शाळेतल्या दहावीच्या विद्यार्थिनीने ९७ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

Read more