स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आमदार निरंजन डावखरे आग्रही असून स्वंतत्र विद्यापीठाबाबत लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात एक बैठक आयोजित केली जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी जाहीर केलं.

Read more

अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात

अतिरिक्त शिक्षकांची ससेहोलपट सुरूच असून १४९ शिक्षकांची दिवाळी अंधारात गेली.

Read more

शिक्षकांइतकाच ग्रंथपालही महत्वाचा – विनोद तावडे

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांच्या तोडीस तोड अशी ग्रंथपालाची भूमिका असते. त्यामुळं त्यांच्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिलं जाईल असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.

Read more

सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी

ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी दिवाळीच्या मुहुर्तावर होणार आहे.

Read more

जोशी- बेडेकर महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. जी. जोशी कला आणि एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयानं ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Read more

ठाण्यातील ब्राह्मण विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी टपाल दिनानिमित्त घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुख्यमंत्र्यांचं दालन हे नेहमी राजकीय कार्यकर्त्यांनी गजबजलेलं असतं. काल मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनात लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता. निमित्त होतं जागतिक टपाल दिनाचं. जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभागानं शाळेतील विद्यार्थ्यांकडून पत्र लेखनाचा उपक्रम हाती घेतला होता.

Read more

नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळेला प्रथम क्रमांक

नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळे हिनं प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयीन क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी नि. गो. पंडीतराव ढाल पटकावली आहे.

Read more

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read more