बेडेकर विद्यामंदिरच्या १९७० च्या बॅचचं पुनर्मिलन

आठवणी दाटतात” हे गाणं आठवण्याचं कारण म्हणजे १९७० च्या एस एस सी परीक्षेनंतर जवळ जवळ ५२ वर्षांनी बेडेकर विद्या मंदिर शाळेतील सर्व मित्र मैत्रिणी ६ मार्च २०२२ या दिवशी शाळेतील विद्यालंकार सभागृहामध्ये पुनर्मीलन सोहळ्यासाठी उपस्थित होते.

Read more

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा दहावीचा निकाल ९९.२५ टक्के लागला आहे.

Read more