दहावीच्या निकालासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाईन सेवा सुरु

दहावीच्या निकालासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाईन सेवा सुरु झाली आहे.

Read more

शालांत परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 97.13 टक्के

शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल 97.13 टक्के लागला आहे.

Read more

दहावी -बारावी पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Read more

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल – वर्षा गायकवाड

यंदाची शालांत परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असून त्याचा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या ४ शाळांचा निकाल १०० टक्के

ठाणे महापालिका शाळांचा शालांत परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक चांगला लागला असून ४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

एकलव्य विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करत मिळवले उज्ज्वल यश

समता विचार प्रसार संस्थेतर्फे गेली २८ वर्ष घरातील प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवणा-या आधुनिक एकलव्यांना, एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो.

Read more

ठाणे जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल ९६.६१ टक्के

शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला आहे.

Read more