ए के जोशी शाळेच्या दोन मुलींना इंडोनेशियामध्ये झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात रौप्य पदक

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दोन मुलींना इंडोनेशियामध्ये झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनात रौप्य पदक मिळालं आहे.

Read more

ए. के. जोशी शाळेचा १०० टक्के निकाल

विद्या प्रसारक मंडळाच्या ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Read more

ए के जोशी इंग्रजी शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा लुटला आनंद

आनंदीबाई केशव जोशी म्हणजे ए के जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटला.

Read more

ए के जोशी शाळेत गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचं स्वागत

ठाण्यातील आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात टाळ वाजवून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचं स्वागत करण्यात आलं.

Read more

ए के जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागानं रक्षाबंधनानिमित्त राबवला एक वेगळा उपक्रम

यंदा रक्षा बंधन आणि स्वतंत्रता दिन एकत्रित आल्याचं औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागाच्या ए. के. जोशी इंग्रजी शाळेनं एक वेगळा उपक्रम राबवला.

Read more

ए के जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी मासिकाचं २५ व्या वर्षात पदार्पण

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रोशनी हे मासिक यंदा २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

Read more

ए. के. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे शिवाजी महाराजांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी छोटेखानी प्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं ए. के. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षकांनी शिवाजी महाराजांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एक छोटेखानी प्रदर्शन भरवलं होतं.

Read more