प्रतिकूल परिस्थितीत सर्वांनी मिळून कोविडचा सामना करण्याची ही वेळ – महापालिका आयुक्त

आजच्या प्रतिकुल परिस्थितीत लोकप्रतिनिधी, नागरिक, डॅाक्टर्स, पोलिस आणि प्रशासन या सर्वांनी मिळून कोव्हीड19 चा सामना करण्याची ही वेळ असल्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात आज १४६ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद तर ९२ जणांना आज घरी सोडलं

ठाणे महापालिका क्षेत्रात आज १४६ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीसांची कोरोनावर मात – आज घरी परतले

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस कर्मचा-यांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात करून ते रूग्णालयातून घरी परतले आहेत.

Read more

मुंब्रा येथे १ हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल म्हाडा उभारणार

मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये म्हाडाच्या वतीने १००० बेडसचे कोव्हीड हॅास्पीटल उभे करण्यात येणार असून आज पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी जागेची पाहणी केली.

Read more

रुग्णालयात दाखल करुन न घेणाऱ्या तसेच भरमसाठ पैसे उकळणाऱ्या मुंब्र्यातील तीन रुग्णालयांवर गुन्हा

रुग्णालयात दाखल करुन न घेणाऱ्या तसेच भरमसाठ पैसे उकळणाऱ्या मुंब्र्यातील तीन रुग्णालयांवर महापालिकेनं गुन्हा दाखल केला आहे.

Read more

क्वारंटाइन सेंटरमधील रहिवाशांची गैरसोय खपवून घेणार नाही – पालकमंत्री

कोरोना विरोधातील मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत. कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटर्सही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यायची आहे. याबाबतच्या तक्रारी खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद पालकमंत्र्यांनी दिली.

Read more

ठाण्यात विवाहितेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

राबोडी, साकेत परिसरात पोलीस परेड ग्राऊंडजवळील पदपथावर एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपी तैनात करण्याची मनोहर डुंबरे यांची मागणी

ठाण्यात लॉकडाऊन केवळ सरकारी आदेशावरच राहिला असून, कोणीही कधीही आणि कोठेही जात आहे. त्यामुळे मुंब्रा आणि वागळे इस्टेटप्रमाणेच संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपीच्या तुकड्या तैनात कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील ज्येष्ठ वास्तु रचनाकार वसंत पानसरे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Read more